Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी म्हणते, हास्याचे नऊ रंग पाहा, साडीतील फोटो व्हायरल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिंबू कलरच्या साडीतील जबरदस्त फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मराठमोळी सोनाली कुलकर्णी नवनवीन ट्रेंड्समधील साड्या परिधान करून फोटोशूट करत असते

सोनाली कुलकर्णीने हास्याचे नऊ रंग दाखवण्यासाठी सुंदर फोटोशूट केलं आहे.

मराठी सिनेसृष्टीत दिग्गज अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीने ठसा उमटवला आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

सोनाली कुलकर्णीची मराठमोळी अदा पाहून चाहत्यांच्या मनाला भूरळ पडते.

मराठी इंडस्ट्रीतील अप्सरा सोनाली कुलकर्णीची कोणत्या ना कोणत्या कारणामुळं सोशल मीडियावर तुफान चर्चा असते.

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीचे लाखो फॉलोअर्स आहेत.